⛳ !! जय शिवराय !! ⛳

रायगड अभ्यास मोहिम

मुंबई ट्रेकिझंस् आयोजित, रायगड अभ्यास मोहिम

दिनांक - २८ एप्रिल ते २९ एप्रिल २०१८


Raigad Study Tour रायगड अभ्यास मोहिम
Share it : share it on facebook share it on Whatsapp twit on twitter Share on Google plus

शुल्क - ₹ १८००

Details

आपण अनेकदा स्थलदर्शना साठी किंवा ट्रेकिंग निमित्त रायगडला भेट दिली असेल पण यावर्षी रायगड एका इतिहास संकलकाच्या नजरेतून पाहूया.

प्रमुख अतिथी :

श्री. आप्पा परब
(जेष्ठ इतिहास संकलक)

मोहिमेची रुपरेषा –

-:२७ एप्रिल २०१८ (शुक्रवार):-
सायंकाळी १०:०० पर्यंत दादर पूर्व (चित्रा सिनेमा समोर) जमा होणे.

-:२८ एप्रिल २०१८ (शनिवार):-
गडपायथ्याशी पोहोचून सकाळी ०५:०० ते ०६:०० पर्यन्त तयार होऊन चहापान.
सकाळी ०६:३० वा. चित दरवाज्या पासून रायगड अभ्यास मोहिमेची सुरवात.
अभ्यास मोहिमेबद्दल व दिवसातील भटकंती बद्दल माहिती (सागर शिंदे, मयूर पत्रे)

गड भ्रमंती सत्र १

सकाळी ०६:३० ते सकाळी ०९:३०
जेष्ठ इतिहास संकलक श्री. आप्पा परब रायगड दर्शन घडवणार आहेत.
(चित दरवाजा – खुबलढा बुरुज – वाळसुरेची खिंड – मशीद मोर्च्या - महादरवाजा – हत्ती तलाव - हनुमान टाके)
जिल्हा परिषद विश्रामगृह – “अल्पोपहार”

गड भ्रमंती सत्र २

सकाळी १०:०० ते दुपारी १२:३० शिरकाई देवी मंदिर - होळीचा माळ – बाजारपेठ -: दुपारी - ०१ :०० ते ०२ :०० भोजन (धर्मशाळा) :-

गड भ्रमंती सत्र ३

दुपारी ०२:३० ते सायं. ०६:३० टकमक टोक - दारुगोळा कोठार – बारा टाकी - जगदीश्वर मंदिर - छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी (सायकांळी ०६: ३० ते ०७:३० विश्रांती, फ्रेश होऊन व्याख्यानाच्या ठिकाणी येणे.)

व्याख्यानसत्र :

"इतिहासात दडलेला रायगड" रायगड इतिहास चर्चा थेट आप्पांशी -: रात्री - ०९:०० ते १०:०० भोजन (धर्मशाळा) :-

-:२९ एप्रिल २०१८ (रविवार):-

गड भ्रमंती सत्र ४ सकाळी ०६:३० ते दुपारी ०९:०० कृशावत तलाव - वाडेश्वर मंदिर - वाघ दरवाजा “अल्पोपहार”

गड भ्रमंती सत्र ५

सकाळी ०९:३० ते दुपारी १२:०० बालेकिल्ला स्थळदर्शन आणि अभ्यास (नगारखाना – राजसभा - राणीवसा – पालखी दरवाजा – मेणा दरवाजा – अष्टप्रधान वाडे – धान्यकोठार – खलबतखाना / रत्नशाळा - छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता वाडा – विजयस्तंभ - गंगासागर तलाव.) दुपारी १२:०० ते ०१:०० भोजन अभिप्राय आणि आभार प्रदर्शन.

मोहिमेची सांगता

०२:०० पायरीमार्गाने गड उतरण्यास सुरवात, परतीचा प्रवास.

महत्वाच्या टिपा :

मोहिमेकरीता १८००/- रू. शुल्क आकारले जाईल -: ह्यामध्ये :- • श्री. आप्पा परब यांचे एक पुस्तक दिले जाईल. • २८ व २९ तारखेचे भोजन व अल्पोपहार भेटेल. • मुंबई (दादर पु.) - रायगड - मुंबई (दादर पु.) प्रवासखर्च. • राहण्याची सोय जिल्हा परिषद विश्रामगृह (धर्मशाळा) मध्ये केली जाईल.

सूचना

• मोहिमेतील सहभागासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. • नावनोंदणी मोहीम शुल्कासहित (१८००) मुंबई ट्रेकिझंस् बँक खात्यावर भरून आपले नाव २२.०४.२०१८ पर्यंत नोंद करावे.

मोहिमेत सहभागासाठी संपर्क –

सागर शिंदे – ९७०२३३२७४८
मयूर पत्रे – ९०२१६००९३१
मुकुंद मोरे – ७६६६०९१९१६
अमृता शिंदे – ९६६४५४८०८९


₹ 1800

Inclusion

Payment Info

 • Name : Sagar Shinde
 • Bank : State Bank Of India (Saving a/c)
 • Branch : Shivaji park, Dadar.
 • Account No : 35543441472
 • IFSC Code : SBIN0001429
 • Paytm Number : 9702332748 • Smoking and drinking alcohol is strictly prohibited.
 • Trek leader’s decision will be final and binding.
 • Participants or Members are responsible for his/her own safety and baggage.
 • Team "Mumbai Trekizens" reserves all the right to change / deviate / cancel the plans without prior notice.

 • Avoid carrying heavy weight for the trek.
 • Floaters and Sandals are not allowed, please wear sport shoes or trekking shoes of good quality

Visit us at

facebook page - fb.com/trekizens/
share it on intagram - instagram.com/mumbaitrekizens/
share it on twitter - twitter.com/mumbaitrekizen

Enquiry About This Event

Email - support@mumbaitrekizens.com
Sagar Shinde - 9702332748 ( share it on Whatsapp also available )
Amruta Shinde - 9664548089, ( share it on Whatsapp also available )
If call not answered please msg.